ही फळं अजिबात खाऊ नका | Fruits to Avoid in Diabetes | Worst fruits for Diabetes | Lokmat Sakhi | MA3
#diabetes tissues #foodtoavoid #health #lokmatsakhi

डायबिटिस मध्ये हे खाऊ नये ते खाऊ नये असं तुम्ही नेहमी ऐकलं असेल पण डायबिटीस मध्ये काही अशी फळं आहेत जा‌ तुम्ही अजिबात खायला नकोत. कोणती आहेत ही फळं तेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *